कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार वैभववाडी.

वैभववाडी तालुका हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा तालुका म्हणजे वैभववाडी. महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग क्र. 115 ने कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेलेले आहे. कोकणातील सौंदर्य, सह्याद्रीचा कणखरपणा यांचा मिलाफ म्हणजे वैभववाडी.

वैभववाडी तालुका हा ग्रामीण तालुका म्हणून ओळख असलेला तसेच पारंपारिक शेती व शेती पुरक व्यवसाय हेच येथील लोकांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. औद्योगिकीकरणाचा या तालुक्याला स्पर्श नसल्याने निसर्गाचे निखळ सौंदर्य अजूनवर जपलेले आहे. वैभववाडी तालुक्याला धबधब्याचा तालुका अशी वेगळी ओळख असून नापणे, करुळ, शिराळे, आचिरण येथील धबधबे प्रसिध्द आहेत. वैभववाडी तालुक्यामध्ये कुर्ली, नाधवडे, आखवणे अशी तीन विशाल धरणे आहेत. ऐनारी येथील प्राचीन गुहा, नाधवडे येथील उमाळा ही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून प्रसिध्द आहेत.

👤

श्री.रामचंद्र धोंडू जंगले

प्रशासक तथा गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) वर्ग – १

सार्वजनिक योजना आणि कार्यक्रम यादी

1. महिला सबलीकरणाकिरता शेळी गट
2. कुक्कुट पिल्लांचा गट
3. विशेष घटक योजना
4. 40% अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा
5. शेळी गट सर्वसाधारण योजना
6. विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम
7. 75% अनुदानावर कडबा कुट्टी यंत्र
8. 90% अनुदानावर फॅट टेस्टिंग मशिन
9. ICDS योजना शासन निर्णय
10. ICDS योजना फॉर्म
11. कृषी विभाग योजना
12. सिंचन विहिर कामाचा नमुना अर्ज
13. शोषखड्डा कामाचा अर्ज नमुना
14. कुक्कुट पालन शेड शेळ्यांचा गोठा गुरांचा गोठा गांडूळखत युनिट नमुना अर्ज
15. लागवड अर्ज नमुना
16. जलतारा कामाचा अर्ज नमुना 1
17. जॉब कार्ड नोंदणी अर्ज
18. माहितीचा अधिकार अधि.2005 अंतर्गत कलम 4 ची माहितीबाबत प.स.वैभववाडी
19. योजना नमुना अर्ज 2023-24
20. ज़िल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजना

पंचायत समिती, वैभववाडी गोरवास्पद कार्य

पंचायत समिती वैभववाडी अंतर्गत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोव्हिड, लम्पी सारख्या कठीण काळ असेल किंवा घरे नसलेले गोरगरीब लाभार्थी असतील किंवा दैनंदिन कामकाजातील दिलेले उद्देदीष्ट असेल या सर्वांमधेच नेहमीच उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. त्याचीच उपरती पुढील प्रमाणे.

🦠
COVID
FREE
देशातील पहिला कोव्हिड मुक्त तालुका वैभववाडी
प्रधानमंत्री आवास योजना केंद्रस्तर प्रथमव राज्यस्तर व द्वितीय पुरस्कार
प्रधानमंत्री आवास योजना केंद्रस्तर प्रथमव राज्यस्तर व द्वितीय पुरस्कार
रमाई आवास योजना राज्यस्तर प्रथम क्रमांक
रमाई आवास योजना राज्यस्तर प्रथम क्रमांक
लम्पी आजारामध्ये उल्लेखनीय कार्य
लम्पी आजारामध्ये उल्लेखनीय कार्य
बेटी बचाव बेटी पढाओ उल्लेखनीय कार्य
बेटी बचाव बेटी पढाओ उल्लेखनीय कार्य
जनसुविधा 100% कामे पूर्ण
जनसुविधा 100% कामे पूर्ण
शालेय विद्यार्थी 100% पटनोंदणी व 100% उपस्थिती
शालेय विद्यार्थी 100% पटनोंदणी व 100% उपस्थिती
कृषिविषयक लाभ व मार्गदर्शन यासाठी विशेष प्रयत्न
कृषिविषयक लाभ व मार्गदर्शन यासाठी विशेष प्रयत्न

पंचायत समिती वैभववाडी मार्फत नागरिकांना आणि इतर भागधारकांना माहिती आणि सेवा उपलब्ध करून देणे हा पोर्टलमागील उद्देश आहे. कोणताही अभिप्राय खालील पत्त्यावर मेल केला जाऊ शकतो किंवा खालील तपशीलांवर आमच्याशी संपर्क साधा.

📍पंचायत समिती,वैभववाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र   पिन कोड : 416810
📞

श्री.रामचंद्र धोंडू जंगले

गटविकास अधिकारी

9423511835

📞

श्री. याशिकांत भरसट

कृषी अधिकारी

9270787640

📞

श्री. गणपत रामचंद्र देसाई

सहाय्यक प्रशासनाधिकारी

9423301863

श्री.रामचंद्र धोंडू जंगले

पंचायत समिती वैभववाडी जि.सिंधुदुर्ग

✉  bdovaibhavwadi11@gmail.com

📞  9423511835

श्री.मुकुंद पांडुरंग शिनगारे

पंचायत समिती वैभववाडी जि.सिंधुदुर्ग

✉  mdmvaibhavwadi@gmail.com

📞  9766195502